Bank Holidays in January 2024 Banks to remain closed for 16 days; check full list  Sakal
Personal Finance

Bank Holidays: नवीन वर्षात किती दिवस बँका राहणार बंद? पाहा संपूर्ण यादी

Bank Holidays In January 2024: नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे. वर्षाच्या पहिल्या महिन्यात 16 दिवस बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत ज्यांना बँकेत जाण्याची गरज आहे त्यांनी बँकेच्या सुट्ट्यांची यादी एकदा तपासून पाहावी.

राहुल शेळके

Bank Holidays In January 2024: नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे. वर्षाच्या पहिल्या महिन्यात 16 दिवस बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत ज्यांना बँकेत जाण्याची गरज आहे त्यांनी बँकेच्या सुट्ट्यांची यादी एकदा तपासून पाहावी. ज्या दिवशी बँका बंद असतील, त्या दिवशी मोबाईल बँकिंग, UPI आणि इंटरनेट बँकिंग यासारख्या डिजिटल सेवा चालू राहतील.

जानेवारीमध्ये 4 रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार अशा एकूण 6 सुट्ट्या सामान्य आहेत. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त बँका बंद राहणार आहेत. मकर संक्रांतही 14 जानेवारीला आहे. अनेक राज्यांमध्ये, काही सण हे राज्य-विशिष्ट असतात. त्या दिवशी बँका बंद राहणार आहेत.

जानेवारीमध्ये16 दिवस बँका बंद राहतील

  • नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला बँका बंद राहतील.

  • नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 02 जानेवारी रोजी बँका बंद राहतील.

  • रविवारी 07 जानेवारी रोजी देशभरातील बँका बंद राहतील.

  • गुरुवार, 11 जानेवारी रोजी मिझोराममध्ये मिशनरी दिवस साजरा केला जाणार आहे.

  • 13 जानेवारीला दुसऱ्या शनिवारी देशभरातील बँका बंद राहतील.

  • रविवारी, 14 जानेवारी रोजी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

  • सोमवार, 15 जानेवारी रोजी, उत्तरायण पुण्यकाळ/मकर संक्रांती महोत्सव/माघे संक्रांती/पोंगल/माघ बिहू निमित्त बेंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे बँका बंद राहतील.

  • तिरुवल्लुवर दिनानिमित्त मंगळवारी, 16 जानेवारी रोजी चेन्नईमध्ये बँका बंद राहतील.

  • बुधवारी, 17 जानेवारी रोजी उजावर थिरुनलच्या निमित्ताने चेन्नईमध्ये बँका बंद राहतील.

  • रविवारी, 21 जानेवारी रोजी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

  • सोमवार, 22 जानेवारी रोजी इमोइनू इरतपा निमित्त इंफाळमध्ये बँका बंद राहतील.

  • मंगळवार 23 जानेवारी रोजी इंफाळमध्ये बँका बंद राहणार आहेत.

  • थाई पूसम/मुहम्मद हजरत अली यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी, 25 जानेवारी रोजी चेन्नई, कानपूर आणि लखनऊमध्ये बँका बंद राहतील.

  • प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार, 26 जानेवारी रोजी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

  • 27 जानेवारीला दुसऱ्या शनिवारी देशभरातील बँका बंद राहतील.

  • रविवार, 28 जानेवारी रोजी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT