Foreign Exchange Reserve Sakal
Personal Finance

Foreign Exchange Reserve : परकी चलनसाठ्यात ६.४० अब्ज डॉलरची भर

देशाच्या परकी चलनसाठ्यात १५ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात ६.४० अब्ज डॉलरची वाढ झाली असून, तो ६४२.४९२ अब्ज डॉलर झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने आज ही माहिती दिली.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: देशाच्या परकी चलनसाठ्यात १५ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात ६.४० अब्ज डॉलरची वाढ झाली असून, तो ६४२.४९२ अब्ज डॉलर झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने आज ही माहिती दिली.

मागील अहवाल आठवड्यात, एकूण साठा १०.४७ अब्ज डॉलरने वाढून ६३६ अब्ज डॉलर झाला होता. १५ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात, परकी चलन मालमत्ता ६.०३ अब्ज डॉलरने वाढून ५६८.३८६ अब्ज डॉलर झाला आहे.

सोन्याचा साठा ४२.५ कोटी डॉलरने वाढून ५१.१४ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. स्पेशल ड्रॉइंग राइट्स (एसडीआर) ६.५ कोटी डॉलरने वाढून १८.२७ अब्ज डॉलर झाले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील भारताची राखीव स्थिती १२.९ अब्ज डॉलरने घसरून ४.६८ अब्ज डॉलर झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT