Covid Advance Facility Sakal
Personal Finance

EPFO चा मोठा निर्णय! Covid Advance सुविधा बंद! खाते गोठवण्यावरही कारवाई

2020 मध्ये कोरोनाकाळात EPFO ने सदस्यांना EPF खात्यातून आगाऊ रक्कम (Covid Advance Facility) काढण्यासाठी सुविधा दिली होती.

Sandip Kapde

Covid Advance Facility

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक विशेष सुविधा मागे घेतली आहे ज्यामुळे त्याच्या सदस्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या बचतीचा काही भाग कोविड अॅडव्हान्स म्हणून काढता आला होता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने Covid Advance Facility बंद केली आहे. याशिवाय, EPFO ​​ने खाते फ्रीज आणि डी-फ्रीझ करण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) जारी केले आहे.

2020 मध्ये कोरोनाकाळात EPFO ने सदस्यांना EPF खात्यातून आगाऊ रक्कम (Covid Advance Facility) काढण्यासाठी सुविधा दिली होती. दरम्यान इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार ही सुविधा आता बंद करण्यात आली आहे.

आतापर्यंत याबाबत अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली नाही. मात्र सॉफ्टवेअरमधून नॉन-रिफंडेबल कोविड अॅडव्हान्सची सुविधा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. (Latest Marathi News)

EPFO ​​ने खाते फ्रीज आणि डी-फ्रीझ करण्यासाठी एसओपी जारी केला आहे.या अंतर्गत, गोठवलेल्या खात्याच्या पडताळणीची मुदत 30 दिवसांपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. ही मुदत 14 दिवसांपर्यंत वाढवण्याचा पर्याय देखील आहे. त्यामुळे या कालावधीत खात्याची पडताळणी करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT