Lok Sabha Elections 2024 Sakal
Personal Finance

Lok Sabha Elections 2024: फलोदी ते सुरत, भारतातील 10 प्रमुख सट्टा बाजार कोणाच्या बाजूने? कोणाला मिळणार बहुमत?

Lok Sabha Elections 2024: देशात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. 6 टप्प्यांसाठी निवडणुका झाल्या असून सातव्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. निकाल जाहीर होण्याआधीच सट्टा बाजारात देशात कोणाचे सरकार येणार याचे भाकीत वर्तवले जाऊ लागले आहेत.

राहुल शेळके

Lok Sabha Elections 2024: देशात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. 6 टप्प्यांसाठी निवडणुका झाल्या असून सातव्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. निकाल जाहीर होण्याआधीच सट्टा बाजारात देशात कोणाचे सरकार येणार याचे भाकीत वर्तवले जाऊ लागले आहे. सट्टा बाजारने काय भाकित केले आहे ते जाणून घेऊया.

2024 च्या लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळपास संपले आहे. शेवटच्या सातव्या टप्प्यासाठी 1 जून रोजीच मतदान होणार आहे. कोणाचे सरकार स्थापन होणार याबाबतही वेगवेगळे तज्ज्ञ अंदाज बांधत आहेत. पण यादरम्यान सट्टा बाजार चर्चेत आहे.

सत्ता स्थापनेसाठी दहापैकी सात बाजारांना वाटते की, NDA बहुमताचा आकडा गाठू शकणार नाही त्यांच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. तर तीन बाजारांना भाजपच्या नेतृत्वाखालील NDAच्या विजयाची खात्री आहे.

1. फलोदी सट्टा बाजार

काँग्रेस - 117

इंडिया - 246

भाजप - 209

एनडीए - 253

2. पालनपूर सट्टा बाजार

काँग्रेस - 112

इंडिया- 225

भाजप - 216

एनडीए - 247

3. कर्नाल सट्टा बाजार

काँग्रेस - 108

इंडिया - 231

भाजप - 235

एनडीए - 263

4. बोहरी सट्टा बाजार

काँग्रेस - 115

इंडिया - 212

भाजप - 227

एनडीए - 255

5. बेळगाव सट्टा बाजार

काँग्रेस - 120

इंडिया - 230

भाजप - 223

एनडीए -265

6. कोलकाता सट्टा बाजार

काँग्रेस - 128

इंडिया - 228

भाजप - 218

एनडीए - 261

7. विजयवाडा सट्टा बाजार

काँग्रेस - 121

इंडिया - २३७

भाजप - 224

एनडीए - 251

8. इंदूर सराफा

काँग्रेस - ९४

इंडिया- 180

भाजप - 260

एनडीए - 283

9. अहमदाबाद चोखा बाजार

काँग्रेस - 104

इंडिया - १९३

भाजप - 241

एनडीए -270

10. सुरत माघोबी

काँग्रेस - 96

इंडिया - 186

भाजप - 247

एनडीए - 282

जरी प्रमुख जनमत चाचण्यांनी एनडीएच्या बाजूने अंदाज वर्तवला असला तरी, खरी परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे स्पर्धा दोन्ही बाजूने समान आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा 1 जूनला असून, 4 जूनला निकाल लागणार आहे. तसेच पुढचा पंतप्रधान कोण होणार याबाबत आणखीन स्पष्टता नाही.

टीप: बातमीमध्ये दिलेली माहिती वर्तमानपत्रे, मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडियासह विविध स्त्रोतांवर आधारित आहे. सकाळ कोणत्याही स्वरूपात सट्टेबाजीला प्रोत्साहन देत नाही. ही बातमी या दाव्यांचे समर्थन करत नाहीत. परिणाम यापेक्षा वेगळे असू शकतात. जुगार हा कायदेशीर गुन्हा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT