Gold Price Today Sakal
Personal Finance

Gold Price Today: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीची सुवर्णसंधी; सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण

Gold Price Today: देशभरात सोन्या-चांदीच्या भावात बदल दिसून येत आहे. भारतात 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीची चांगली संधी आहे.

राहुल शेळके

Gold Price Today: देशभरात सोन्या-चांदीच्या भावात बदल दिसून येत आहे. भारतात 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीची चांगली संधी आहे. आज भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर काल त्याची किंमत 70,250 रुपये होती. एकूणच कालच्या तुलनेत आज भाव कमी झाले आहेत.

तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 76,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर काल त्याची किंमत 76,640 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. येत्या काही दिवसांत सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

दिल्लीत सोन्याचा भाव

आज (11 ऑक्टोबर 2024) देशाची राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 70,390 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,780 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

अहमदाबादमध्ये आजचा सोन्याचा भाव

अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,290 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,680 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबईत आज सोन्याचा भाव

सध्या मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुण्यात आज सोन्याचा भाव

सध्या मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा भाव

चेन्नईमध्ये 1 किलो चांदीची किंमत 99,900 रुपये आहे. तर मुंबईत 93,900 रुपये, दिल्लीत 93,900 रुपये, कोलकात्यात 93,800 रुपये आणि बेंगळुरूमध्ये 84,900 रुपये प्रति किलो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT