RBI Bank esakal
Personal Finance

RBI Bank : एचडीएफसी बँक, बँक ऑफ अमेरिकेला रिझर्व बँकेचा दंड

एचडीएफसी बँक व बँक ऑफ अमेरिका आणि तीन सहकारी बँकांनी नियमभंग केल्यामुळे रिझर्व बँकेने आज त्यांच्यावर आर्थिक दंडाची कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - एचडीएफसी बँक व बँक ऑफ अमेरिका आणि तीन सहकारी बँकांनी नियमभंग केल्यामुळे रिझर्व बँकेने आज त्यांच्यावर आर्थिक दंडाची कारवाई केली. परदेशस्थ भारतीयांकडून ठेवी घेताना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप या दोन मोठ्या बँकांवर होता. त्यांना प्रत्येकी दहा हजारांचा दंड झाला आहे.

ही कारवाई करण्यापूर्वी रिझर्व बँकेने या बँकांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. या बँकांचे म्हणणे ऐकल्यावर हा नियमभंग मोठा असल्याने दंडाच्या शिक्षेची गरज असल्याचा निष्कर्ष काढल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

या दोन मोठ्या बँकांबरोबरच धारंगध्रा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला एक लाखाचा तर पाटलीपुत्र सेंट्रल को-ऑपरेटिव बँक व मंडल नागरिक सहकारी बँक या दोन बँकांना दीड लाखाचा दंड करण्यात आला आहे. या तीनही बँका गुजरातच्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT