Infosys Company esakal
Personal Finance

Infosys Company : इन्फोसिस चा नफा आणि महसूल वाढला

आयटी क्षेत्रातील देशातील दुसरी मोठी कंपनी इन्फोसिस चा या तिमाहीतील महसूल सात टक्के वाढला असून तो तज्ञांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - आयटी क्षेत्रातील देशातील दुसरी मोठी कंपनी इन्फोसिस चा या तिमाहीतील महसूल सात टक्के वाढला असून तो तज्ञांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे.

त्यांच्या निव्वळ नफ्यातही गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत तीन टक्के वाढ झाली. त्यांना या तिमाहीत ६,२१२ कोटी रुपये नफा मिळाला. तर त्यांचा या तिमाहीतील महसूल ३८ हजार ९९४ कोटी रुपये होता.

कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ साठी प्रति शेअरमागे अठरा रुपये हंगामी लाभांश घोषित केला आहे. या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने ७.७ अब्ज डॉलरची मोठी कामे मिळवल्याचे कंपनीचे सीईओ आणि एमडी सलील पारेख म्हणाले. पहिल्या सहामाहित चांगल्या कामगिरीनंतर आमच्या आधुनिक तंत्रज्ञानाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने आमचा बाजारवाटाही वाढत असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT