nilesh shaha and amit modak sakal
Personal Finance

Experts Lectures : सोने व शेअर बाजारावर तज्ज्ञांचे आज व्याख्यान

पर्सनल फायनान्स क्षेत्राला वाहिलेल्या ‘सकाळ मनी’ या मासिकाच्या वर्षपूर्तीनिमित्त खास वाचक- गुंतवणूकदारांसाठी रविवारी (ता. ९) नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पर्सनल फायनान्स क्षेत्राला वाहिलेल्या ‘सकाळ मनी’ या मासिकाच्या वर्षपूर्तीनिमित्त खास वाचक- गुंतवणूकदारांसाठी रविवारी (ता. ९) नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे.

पुणे - पर्सनल फायनान्स क्षेत्राला वाहिलेल्या ‘सकाळ मनी’ या मासिकाच्या वर्षपूर्तीनिमित्त खास वाचक- गुंतवणूकदारांसाठी रविवारी (ता. ९) नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे.

शेअर बाजाराची आगामी वाटचाल कशी राहील, कोणत्या क्षेत्रांकडून अपेक्षा ठेवता येतील, अशा विषयावर कोटक महिंद्र ॲसेट मॅनेजमेंट (म्युच्युअल फंड) कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) नीलेश शहा (मुंबई) विश्लेषण करणार आहेत.

आगामी काळात सोन्याचे भाव कसे राहतील, सध्याच्या पातळीवर सोन्यात गुंतवणूक करावी का, या प्रश्नांवर प्रसिद्ध कमोडिटीतज्ज्ञ आणि पीएनजी अँड सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमित मोडक मार्गदर्शन करणार आहेत.

‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर प्रवेश

  • वार व तारीख : रविवार, ता. ९ एप्रिल

  • वेळ : सकाळी १० वाजता

  • स्थळ : एमईएस बालशिक्षण मंदिराचे सभागृह,

(बँक आॅफ इंडियाशेजारी, मयूर कॉलनी, कोथरूड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT