Maharashtra Budget 2024
Maharashtra Budget 2024 Sakal
Personal Finance

Maharashtra Budget 2024: अजित पवारांच्या अर्थसंकल्पातील 10 महत्त्वाच्या घोषणा कोणत्या?

राहुल शेळके

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024: अर्थमंत्री अजित पवार 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प पुढील चार महिन्याचा सादर केला आहे. पुढील चार महिन्यातील आवश्यक खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

  • राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलीयन डाॅलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरु आहे

  • 11 गडकिल्ल्यांना जागतिक पातळीवर जाण्यासाठी युनेस्कोला प्रस्ताव पाठवला आहे

  • जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार

  • नवीन सुक्ष्म व लघु उद्योग धोरण लागू केले जाणार आहे. राज्यात 18 लघु उद्योग स्थापन करणार, डाओसमधील करारानुसार 3 लाखाहून अधिक उद्योग राज्यात येणार आहेत.

  • ⁠सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सुरु करणार

  • ⁠सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सुरु करणार

  • नगरविकासासाठी 10हजार कोटी रुपयांची तरतुद. सार्वजनिक बांधकामास 19 हजार कोटी राखीव ठेवण्यात आले आहेत.

  • वीज उपलब्ध नसलेल्या 37 हजार अंगणवाड्यांना सौरऊर्जा संच देण्यात येणार आहे.

  • शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषीपंप ही योजना सुरू करण्यात येणार आहे. यात 8 लाख 50 हजार नवे सौर कृषीपंप बसवण्यात येणार

  • केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग व प्रकल्पांसाठी 15,554 कोटींची तरतूद करण्यात आली आहे

  • महिलांसाठी 5,000 हजार पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार

  • हर घर जल योजनेतून 1 कोटी नळ जोडण्यात येणार आहे

  • जालना यवतमाळ पुणे लोणावळा रेल्वे मार्गासाठी 50 टक्के रक्कम शासन देणार आहे.

  • रत्नागिरी भागवत बंदरासाठी 300 कोटी

  • मिरकरवाडा बंदराचे नूतनीकरण करण्यात येत आहे

  • संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आर्थिक तरतूद करण्यात येत आहे

  • वर्सोवा वांद्रे ते पालघर हा सागरी सेतू बांधण्यात येणार आहे

  • मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

  • निर्यात वाढवण्यासाठी 5 इंडस्ट्रियल पार्कची निर्मिती करण्यात येत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT