Maharashtra Budget 2024: Sakal
Personal Finance

Maharashtra Interim Budget 2024: सरकार उभारणार सिंधुदुर्गात 'स्कूबा डायव्हिंग' केंद्र, महाराष्ट्रात कुठे घेता येतो संपूर्ण अनुभव? जाणून घ्या ठिकाणे

A scuba diving center of international stature will be set up in Sindhudurg district: अर्थसंकल्पात सिंधुदुर्गात स्कूबा डायविंग केंद्र उभारणार अशी घोषणा केली आहे.

Puja Bonkile

Maharashtra Interim Budget 2024: शिंदे सरकारने आज म्हणजेच २८ जूनला विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी हा बजेट सादर केला. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा अर्थसंकल्प महत्वाचा आहे. अर्थसंकल्पात सिंधुदुर्गात स्कूबा डायविंग केंद्र उभारणार अशी घोषणा केली आहे.

प्रवासाची आवड असलेल्या लोकांना स्कूबा डायव्हिंग करण्याची देखील आवड असते. निळ्याशार समुद्रात विविध आकाराचे आणि रंगाचे मासे पाहण्याचा अनुभव हा वेगळाच असतो. आयुष्यात एकदा तरी स्कुबा डायव्हिंगचा अनुभव घ्यावा. यासाठी तम्ही महाराष्ट्रातील पुढील ठिकाणांना भेट दे शकता.

कोकण

तुम्हाला स्कुबा डायव्हिंगची आवड असेल तर कोकणला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला कमी खर्चात डायव्हिंगचा थरारक अनूभव घेता येईल.

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात देवबाग आणि दांडेश्वर या समुद्र किनारी स्कुबा डायव्हिंगचा अनूभव घेता येणार आहे.

वेंगुर्ला

वेंगुर्ला समुद्र किनाऱ्या गोव्यापासून अगदी जवळ आहे. येथे पर्यटकांची फार गर्दी नसते. यामुळे तुम्ही सुट्ट्यांमध्ये स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेण्यासाठी येथे भेट देऊ शकता.

मालवण

तुम्हाला स्कुबा डायव्हिंगचा आनंद घ्यायचा असेल तर मालवणला भेट देऊ शकता. तुम्ही मित्रांसोबत स्कुबा डायव्हिंगसह अनेक वॉटर अॅक्टिव्हिचा विलक्षण अनुभव घेऊ शकता.

रत्नागिरी

महाराष्ट्रातील रत्नागिरीत निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. येथे स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेण्यासाठी येऊ शकता. पुणे, मुंबईपासून रत्नागिरी जवळ आहे. तुम्ही मित्रांसोबत या ठिकाणी जाऊन स्कुबा डायव्हिंगचा थरारक अनुभव घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT