Malabar Gold & Diamonds Sakal
Personal Finance

Malabar Gold & Diamonds : ‘मलाबार गोल्ड’चा सन्मान; कायदेसंमत व्यवहाराचा पुरस्कार प्रदान

उत्कृष्टता आणि नैतिक व्यवसाय, याबद्दलची बांधिलकी अधोरेखित करून कंपनीला प्रतिष्ठित ‘कम्प्लायन्स अँड रिस्क मॅनेजमेंट टीम ऑफ द इयर २०२३-२४’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Malabar Gold & Diamonds : जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा आभूषण विक्रेता समूह असलेल्या ‘मलाबार गोल्ड अँड डायमंड्स’ने कायदेशीर व्यवहार श्रेणीतील देशातील प्रतिष्ठित १३ व्या वार्षिक ‘लीगल एरा भारतीय कायदेसंमत व्यवहार पुरस्कार’ पटकावला आहे.

उत्कृष्टता आणि नैतिक व्यवसाय, याबद्दलची बांधिलकी अधोरेखित करून कंपनीला प्रतिष्ठित ‘कम्प्लायन्स अँड रिस्क मॅनेजमेंट टीम ऑफ द इयर २०२३-२४’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. देशातील प्रतिष्ठित उद्योग समूहांशी स्पर्धा करीत मलाबार गोल्ड अँड डायमंड्स या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.

माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण, न्यायमूर्ती अर्जुन सिक्री आणि न्यायमूर्ती दीपक वर्मा यांसारख्या कायदेशीर दिग्गजांचा समावेश असलेल्या प्रतिष्ठित परीक्षण मंडळाच्या देखरेखीखाली मलाबार गोल्ड आणि डायमंड्सची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नवी दिल्लीत हा पुरस्कार प्रदान झाला. मलाबार समूहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद यांनी ‘मेक इन इंडिया, मार्केट टू द वर्ल्ड’ असे ध्येय्य असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT