Mukesh Ambani
Mukesh Ambani  sakal
Personal Finance

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांना ‘जीवनगौरव’

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांना भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘व्हॉईस आणि डेटा’द्वारे प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष मॅथ्यू ओमन यांना वर्ष २०२३ साठी ‘पाथब्रेकर ऑफ द इअर ॲवॉर्ड’ देण्यात आला. ओमन यांना देशात ‘फाइव्ह-जी’​ नेटवर्क वेगवान पद्धतीने पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे. मॅथ्यू ओमन यांना नीरज मित्तल आणि गोपाल विठ्ठल यांच्यासह संयुक्तपणे हा पुरस्कार मिळाला आहे.

‘‘मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली, कंपनीने दूरसंचार, रिटेल, मीडिया आणि क्रीडा क्षेत्रात प्रचंड प्रगती साधली आहे,’’ अशा शब्दात मॅथ्यू ओमन यांनी मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. रिलायन्स जिओला ‘व्हॉईस आणि डेटा’ पुरस्कार सोहळ्यात नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, बहुभाषिक इंटरनेट, आयओटीसह विविध श्रेणींमध्ये आणखी सहा पुरस्कार मिळाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT