Mumbai bank of baroda rupay credit card now used on UPI finance  sakal
Personal Finance

Mumbai : बँक ऑफ बडोदा रुपे क्रेडिट कार्ड आता यूपीआय वरही वापरता येणार

बीओबी फायनान्शिअल सोल्युशन्स बँक ऑफ बडोदा ची उपकंपनी आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डचे वापरकर्ते त्यांची रुपे क्रेडिट कार्ड आता यूपीआय वर भीम किंवा युपीआय वर चालणाऱ्या अन्य ॲप मार्फत वापरू शकतात, असे बीओबी फायनान्शियल सोल्युशन्स आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी जाहीर केले आहे.

बीओबी फायनान्शिअल सोल्युशन्स बँक ऑफ बडोदा ची उपकंपनी आहे. आता या नव्या निर्णयामुळे बँक ऑफ बडोदा रुपे क्रेडिट कार्डधारकांना जवळपास सर्व व्यापारी आस्थापनांमध्ये क्यूआर कोड किंवा मशीन मार्फत आपले पैशांचे व्यवहार करता येईल. बँक ऑफ बडोदा चे एमडी व सीईओ संजीव चढ्ढा यांनी ही माहिती दिली. बीओबी फायनान्शिअल तर्फे मोठ्या प्रमाणावर रुपे क्रेडिट कार्ड दिली जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT