Nirmala Sitharaman Budget 2024 look  
Personal Finance

Budget 2024: निर्मला सितारमन यांचा सुद्धा गुलाबी पॅटर्न ! अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पांढरी साडी

दरवर्षी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन विशेष साडीची निवड करताना दिसतात.

सकाळ डिजिटल टीम

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) सकाळी 11 वाजता संसदेत 2024-2025 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान त्यांच्या साडीची चर्चा रंगली आहे. दरवर्षी अर्थसंकल्प सादर करताना विशेष साडी परिधान करता. यंदा त्यांनी क्रिम कलरची साडी परिधान केली आहे. (Nirmala Sitharaman Budget 2024 look )

अर्थसंकल्पापूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा लुक समोर आला आहे. सातव्या अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्र्यांनी पांढरी आणि गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. दरवर्षी प्रमाणेच त्यांनी 2024 चा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी खास साडीची निवड केली आहे. गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे कॉंम्बिनेशन सुरेख आणि सोज्वळ मानले जाते.

तर मागील वर्षी अंतरिम बजेटसाठी निळ्या हातमागाची साडी नेसली होती. निळा रंग शांतता आणि शक्तीचे प्रतीक आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात मिळालेल्या माहितीनुसार यावेळी अर्थसंकल्पात कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव तरतूद केली जाणार आहे. तरुण आणि महिलांच्या उत्थानासाठीही सरकार वेगवेगळ्या योजनांची घोषणा करू शकते. याचाच एक भाग म्हणून निर्मला सीतारामन लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यतादेखील व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT