Poonam Pandey Sharing video fm Nirmala Sitharaman budget Cervical cancer vaccination  Sakal
Personal Finance

Poonam Pandey Video: मृत्यूची फेक बातमी का पसरवली? अर्थमंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत पूनमने दिलं स्पष्टीकरण

Poonam Pandey Alive: पूनम पांडेच्या निधनाची बातमी काल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, पण आज 3 फेब्रुवारीला पूनमने स्वत: सांगितले की, मी जिवंत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने तीने ही बातमी पसरवली होती.

राहुल शेळके

Poonam Pandey Alive: पूनम पांडेच्या निधनाची बातमी काल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, पण आज 3 फेब्रुवारीला पूनमने स्वत: सांगितले की, मी जिवंत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने तीने ही बातमी पसरवली होती. (Poonam Pandey Latest Updates) 

खुद्द पूनम पांडेने आता पुढे येऊन ती जिवंत असल्याचा पुरावा दिला आहे. तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून आपण जिवंत असल्याची माहिती दिली आहे. (Poonam Pandey Cervical Cancer)

कालपासून पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मृत्यूच्या वृत्तावर स्पष्टीकरण देताना, पूनम पांडेने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती म्हणाली की, मी जिवंत आहे, मी गर्भाशयाच्या कर्करोगाने मरणार नाही. (Poonam Pandey New Video Viral) 

पण खेदाची गोष्ट म्हणजे या आजाराचा सामना कसा करायचा याची माहिती नसल्यामुळे या आजाराने जन्मलेल्या हजारो महिलांचा जीव घेतला आहे. इतर काही कर्करोगांप्रमाणे, गर्भाशयाचा कर्करोग पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. मुख्य गोष्ट म्हणजे HPV लस आणि लवकर तपासणी चाचणी करणे गरजेचे आहे. (Poonam Pandey Latest Marathi News) 

पूनम पांडेने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बजेटमधील भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अर्थमंत्री म्हणत आहेत की, महिला, मुलींच्या लसीकरणावर भर देण्यात आला आहे. गर्भाशय कॅन्सर लसीकरणासाठी 9 ते 14 वयागटातील मुलींचे मोफत लसीकरण केले जात आहे. मुलांच्या संगोपणासाठी आणि गरोदर मातेसाठीच्या अनेक योजना एका छत्राखाली आणण्यात आल्या आहेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT