Rupee vs US Dollar sakal
Personal Finance

Rupee vs US Dollar : डॉलरच्या तुलनेत रुपया ८३.३१ वर स्थिर

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया आज स्थिर राहीला. शुक्रवारी रुपया डॉलरच्या तुलनेत आठ पैशांनी वधारून ८३.३१ वर स्थिरावला होता. आज दिवसअखेरही तो ८३.३१ वरच बंद झाला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया आज स्थिर राहीला. शुक्रवारी रुपया डॉलरच्या तुलनेत आठ पैशांनी वधारून ८३.३१ वर स्थिरावला होता. आज दिवसअखेरही तो ८३.३१ वरच बंद झाला. आंतरबँक परकी चलनबाजारात, रुपया ग्रीनबॅकच्या तुलनेत ८३.२७ वर उघडला.

दिवसभरात त्याने ८३.२३ चा उच्चांक आणि ८३.३३ ची नीचांकी पातळी गाठली. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने गुंतवणूकदारांना खरेदीला प्रोत्साहन मिळाले, परंतु परदेशी बाजारपेठेत अमेरिकी डॉलर मजबूत झाल्याने रुपयातील वाढ रोखली गेली, असे परदेशी चलनविनिमय व्यापाऱ्यांनी सांगितले.

रुपया थोडासा सकारात्मक पूर्वग्रहाने व्यवहार करण्याची शक्यता असून, देशांतर्गत बाजारपेठेतील वाढ आणि परदेशी निधीचा ओघ यामुळे रुपयाला आधार मिळेल. रुपया आगामी काळात ८३.१० ते ८३.५० च्या श्रेणीत व्यापार करण्याची अपेक्षा आहे, असे विश्लेषक अनुज चौधरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation : १० ऑक्टोबरपूर्वी ज्ञानेश कुमारांचा राजीनामा? बड्या नेत्याचा दावा, नेमकं काय म्हणाले?

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतने अचानक कर्णधारपद का सोडलं? गुवाहाटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? स्मृती मानधना शर्यतीत,पण...

कंटेनरची दुचाकीला धडक, ३ किमीपर्यंत फरफटत नेलं; आईसह २ चिमुकल्या मुलींचा मृत्यू, रस्त्यावर मृतदेहाचे तुकडे

Viral Video: खाकी वर्दीचा दरारा आखाड्यातही! CM योगींच्या बंदोबस्तावरून परतला अन् आव्हान देणाऱ्या मल्लाला केलं चितपट

Marathi News Live Updates: इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान संजय राऊत यांना भोवळ; उन्हाचा त्रास, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींशी पोलिसांची चर्चा

SCROLL FOR NEXT