Go First Crisis 
Personal Finance

SpiceJet : स्पाइसजेटचे अजय सिंग गो फर्स्ट कंपनी विकत घेणार? काय आहे प्लॅन?

स्पाईसजेटचे अजय सिंग यांनी दिवाळखोर विमान कंपनी गो फर्स्टला विकत घेण्यासाठी बोली लावली आहे. बिझी बी एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड सोबत त्यांनी ही बोली लावली आहे.

रोहित कणसे

Go First Crisis: कर्जात बुडल्याने एअरलाइन गो फर्स्ट सध्या दिवाळखोरीचा सामना करत आहे. कंपमी सध्या खरेदीदाराचा शोध घेत आहे. आता बंद पडलेली ही विमान कंपनी गो फर्स्टच्या खरेदीसाठी स्पाइसजेट ने बोली लावली आहे. स्पाइसजेटचे चेअरमन अजय सिंह यांनी बिजी बी एअरवेज (Busy Bee Airways) सोबत मिळून गो फर्स्ट खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे.

स्पाइसजेट चे चेअरमन अजय सिंह यांनी सांगितलं की गो फर्स्टच्या अधिगृहणानंतर दोन्ही एअरलाइन्सचा फायदा होईल. ते म्हणाले की मला विश्वास आहे की गो फर्स्ट शक्यतांनी भरलेली आहे. एअरलाइन्सकडे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर स्लॉट, इंटरनॅशनला ट्रॅव्हल राइट्स, शंभरहून अधिक एअरबस नियो विमानांची ऑर्डर आहे. गो फर्स्ट प्रवाशांमध्ये विश्वास असणारा ब्रँड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT