SpiceJet will raise fund of 25 crore dollars Ajay Singh Sakal
Personal Finance

SpiceJet : ‘स्पाइसजेट’ उभारणार २५ कोटी डॉलरचा निधी

कंपनीचे भविष्य उज्ज्वल आहे, असेही अजय सिंग यांनी नवी दिल्लीत झालेल्या ‘सीएपीए’ इंडिया एव्हिएशन परिषदेत सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘स्पाइसजेट’ विमान कंपनी येत्या काही महिन्यांत सुमारे २५ कोटी डॉलरचा निधी उभारणार आहे. कंपनीचे प्रमुख अजय सिंग यांनी आज ही माहिती दिली. ‘‘आम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढील दोन तिमाहीत कंपनीचा ताळेबंद स्वच्छ केला जाईल,’’ असे अजय सिंग यांनी सांगितले.

अलीकडेच कंपनीने १५ कोटी डॉलरचा निधी उभारला असून, आणखी निधी उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या काही महिन्यांत २५ कोटी डॉलरचा निधी उभारण्याची योजना आखली आहे. कंपनीचे भविष्य उज्ज्वल आहे, असेही अजय सिंग यांनी नवी दिल्लीत झालेल्या ‘सीएपीए’ इंडिया एव्हिएशन परिषदेत सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi Gold Price Statement : नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्याचे दर ३० हजारांनी घसरले?; काय म्हणाले होते पंतप्रधान

Central Railway: मध्य रेल्वेवर ७ दिवस पॉवर ब्लॉक, मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

Tulsi Shaligram Vivah: शाळीग्रामला तुळशीची पाने का अर्पण केली जातात? जाणून घ्या तुळशी विवाहामागची कथा

Delhi Crime News: दिल्लीतील मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर झालेल्या हत्येचा उलगडा, दाऊद टोळीतील गुंडाचा एनकाउंटर

Sports News: आजही भारत-पाक आमनेसामने ;तिलक वर्माच्या टीम इंडियाचे पारडे चांगलेच जड

SCROLL FOR NEXT