SBI Yono Down esakal
Personal Finance

SBI Yono Down : स्टेट बँकेचे YONO पडले बंद! ग्राहकांचा संताप, नेमकं कारण काय?

SBI Yono Down : स्टेट बँकेचे YONO बंद पडले आहे

Saisimran Ghashi

स्टेट बँक ऑफ इंडियाचे योनो डिजिटल व्यवहारासाठी असलेले योनो अ‍ॅप आणि वेबसाईट (YONO) बंद पडली आहे. यासंबंधीत अधिक माहिती बँकेने अजून कळवली नाहीये. अचानकपणे yono बंद पडल्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. कोणतेही ऑनलाइन ट्रान्सफर होण नसल्याने बँक ग्राहकांनी सोशल मिडियावर यासंबंधीत चर्चा सुरू केली आहे. काही वेलाच Yono सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे बंधूंच्या युतीनंतर पेढे वाटले, आज भाजपमध्ये प्रवेश करणार; पण भाजपच्याच आमदाराचा कडाडून विरोध

Year Ender 2025: कुंभमेळ्यातील मोनालिसा ते राजू कलाकार... या वर्षी सोशल मीडियावर व्हायरल झाले 'हे' ६ चेहरे, रात्रीत बनले सुपरस्टार

'लिव्ह -इनमध्ये राहू, ट्राय करु हे सगळं...' रिंकू राजगुरुने सिच्युएशनशिपबद्दल मांडली भूमिका, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : मूदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

Karad Crime:'कऱ्हाड तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी'; बेड्यासह पळ काढलेल्या आरोपीला पुण्यातून घेतले ताब्यात..

SCROLL FOR NEXT