Unilex Colours and Chemicals IPO  sakal
Personal Finance

Unilex Colours and Chemicals IPO : ‘यूनिलेक्स’चा ‘आयपीओ’ २५ सप्टेंबरपासून; प्रतिशेअर ८२ ते ८७ रुपये

यूनिलेक्स कलर्स अँड केमिकल्स लि. या रसायने आणि खाद्यरंगांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचा ‘आयपीओ’ २५ सप्टेंबर रोजी खुला होणार असून, तो २७ सप्टेंबर रोजी बंद होईल.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : यूनिलेक्स कलर्स अँड केमिकल्स लि. या रसायने आणि खाद्यरंगांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचा ‘आयपीओ’ २५ सप्टेंबर रोजी खुला होणार असून, तो २७ सप्टेंबर रोजी बंद होईल. या ‘आयपीओ’मध्ये कंपनी ३६ लाख नवे शेअर विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे, त्यातून ३१.३२ कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे.

या ‘आयपीओ’करिता प्रतिशेअर ८२ ते ८७ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला असून, गुंतवणूकदारांना किमान १६०० शेअरसाठी बोली लावावी लागेल. या शेअरची नोंदणी ‘एनएसई एसएमई’वर तीन ऑक्टोबर रोजी होईल.

‘आयपीओ’तून उभारलेला निधी कर्जाच्या आंशिक परतफेडीसाठी, खेळत्या भांडवलासाठी, व्यावासायिक कामांसाठी वापरला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. या ‘आयपीओ’साठी हेम सिक्युरिटीज लि. बुक रनिंग लीड मॅनेजर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT