RBI Ban on Paytm Payments Bank  
Sakal Money

RBI on Paytm Payments Bank: पेटीएमच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; RBIनं दिली मोठी अपडेट

RBI on Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट बँक १५ मार्च २०२४ नंतर ग्राहकांच्या खात्यात आणि वॉलेटमध्ये क्रेडिट स्विकारणं बंद करणार आहे.

सकाळ ऑनलाईन

RBI on Paytm Payments Bank : रिझर्व्ह बँकेनं पेटीएमबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. पेटीएमची सेवा पुढे सुरु ठेवावी की नाही याबाबत NPCIला युपीआयच्या परवानगीबाबत विचार करण्यास सांगितलं आहे.

दरम्यान, यापूर्वीच आरबीआयनं १५ मार्च २०२४ नंतर पेटीएम पेमेंट बँकेतून ग्राहकांच्या खात्यात आणि वॉलेटमध्ये पैसे स्विकारण्यास निर्बंध घातले आहेत. (RBI on Paytm Payments Bank Additional steps and advice to NPCI)

आरबीआयनं NPCIला पेटीएमला चार ते पाच बँकांकडून पैशांचे व्यवहार करण्याची सुविधा देण्यास सांगितलं आहे. रिझर्व्ह बँकेनं याप्रकरणी पेटीएमची मालक कंपनी असलेल्या 'वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेड'पुढे हा प्रस्ताव ठेवला होता. (Latest Marathi News)

रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी एका निवेदनात म्हटलं की, पेटीएम पेमेंट बँकेद्वारे संचलित हँडलचा उपयोग करुन युपीआय ग्राहकांना विनाअडथळा डिजिटल पेमेंट करण्यासाठी NPCI कडून थर्ड पार्टी अॅप प्रदाता बनू शकतो का? याची शक्यता तपासण्यास सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Breaking News Live Update: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दिग्गज नेता भाजपात जाणार? सुजय विखेंचे खळबळजणक विधान

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Samruddhi Expressway fire incident : समृद्धी महामार्गावर इन्व्हर्टर बॅटऱ्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी जीवितहानी टळली

Loni Kalbhor crime case: प्रेमसंबंधातून महिलेचे अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करून बदनामी; आरोपी हिंगोलीतून अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT