share market sakal media
Sakal Money

Share Market Tips: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये?

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती? जाणून घ्या

अंकिता खाणे (Ankita Khane)

एफओएमसी बैठकीच्या निकालापूर्वी बुधवारी बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळाली. व्यवहाराच्या शेवटी बेंचमार्क इंडेक्स किंचित वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 33.57 अंकांच्या अर्थात 0.05 टक्क्यांच्या वाढीसह 69,584.60 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 19.90 अंकांच्या म्हणजेच 0.10 टक्क्यांच्या वाढीसह 20,926.30 वर बंद झाला.(Latest Marathi News)

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

बुल्सने खालच्या स्तरावरून चांगली रिकव्हरी केली ज्यामुळे निफ्टी 19.95 अंकांच्या वाढीसह 20,926.35 वर बंद झाल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले. पॉवर स्टॉक्सने सर्वोत्तम कामगिरी केली. निफ्टीने डेली चार्टवर लॉन्ग लोअर शॅडोसह ड्रॅगनफ्लाय डोजी कँडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे. हे बदलत्या ट्रेंडचे लक्षण आहे. आता इंडेक्स नवी रेंज 20,780-21,020 आहे. (Marathi Tajya Batmya)

सध्या सुरू असलेल्या कंसोलिडेशनचा टप्पा सुरू ठेवत बाजार किरकोळ वाढीसह बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. बाजारात आणखी कंसोलिडेशन दिसू शकते पण एकूणच ट्रेंड पॉझिटीव्ह आहे. ट्रेडर्सने हेजिंग रणनीतीसह निवडक शेअर्सचा विचार करावा असा सल्लाही त्यांनी दिला.(Latest Marathi News)

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

  • एनटीपीसी (NTPC)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • पीएफसी (PFC)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • ऑरोफार्मा (AUROPHARMA)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT