Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणते 10 शेअर्स असतील अॅक्शनमध्ये?

Share Market Investment Tips: सोमवारी शेअर बाजार बंद होता,पण शनिवारी शेअर बाजारात स्पेशल सेशन घेण्यात आले होते. एकूणच, विशेष ट्रेडिंग शनिवारी 2 सत्रांमध्ये पूर्ण झाले. सेन्सेक्स 89 अंकांनी वाढून 74,006 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): सोमवारी शेअर बाजार बंद होता,पण शनिवारी शेअर बाजारात स्पेशल सेशन घेण्यात आले होते. एकूणच, विशेष ट्रेडिंग शनिवारी 2 सत्रांमध्ये पूर्ण झाले. सेन्सेक्स 89 अंकांनी वाढून 74,006 वर बंद झाला.

निफ्टी 36 अंकांनी वाढून 22,502 वर बंद झाला. निफ्टी बँक 84 अंकांनी वाढून 48,200 वर बंद झाला. मिडकॅप निर्देशांक 264 अंकांनी वाढून 51869 वर बंद झाला. तर शनिवारच्या विशेष सत्राच्या पहिल्या फेरीत बाजारात किंचित वाढ दिसून आली. निफ्टी 22500 च्या जवळ दिसला. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये चांगली वाढ दिसून आली.

दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स 89 अंकांनी वाढून 74,006 वर तर निफ्टी 36 अंकांनी वाढून 22,502 वर बंद झाला. बाजार दोन आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला. शनिवारी दोन विशेष ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर बाजारात तेजी दिसून आली. एनएसईच्या निफ्टीच्या 50 पैकी 38 शेअर्समध्ये वाढ झाली. बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 21 शेअर्सने वाढ दर्शविली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 10 शेअर्समध्ये वाढ झाली.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • पेज इंडिया (PAGEIND)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT