Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? इंट्राडेसाठी पहा यादी

Share Market Investment Tips: सोमवारी बाजार घसरणीसह बंद झाला. निफ्टी 21500 च्या आसपास बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी तो 670.93 अंकांनी अर्थात 0.93 टक्क्यांनी घसरून 71,355.22 वर आणि निफ्टी 197.80 अंकांनी म्हणजेच 0.91 टक्क्यांनी घसरून 21,513 वर आला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: सोमवारी बाजार घसरणीसह बंद झाला. निफ्टी 21500 च्या आसपास बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी तो 670.93 अंकांनी अर्थात 0.93 टक्क्यांनी घसरून 71,355.22 वर आणि निफ्टी 197.80 अंकांनी म्हणजेच 0.91 टक्क्यांनी घसरून 21,513 वर आला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीची सुरुवात वाढीसह झाली, पण तो वरच्या पातळीवर टिकून राहू शकला नाही आणि दिवसभर नकारात्मक झोनमध्ये राहिल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया यांनी सांगितले. डेली चार्टवर नजर टाकल्यास असे दिसून येते की गेल्या काही आठवड्यांपासून निफ्टीने मोठ्या प्रमाणावर 21500 - 21850 च्या रेंजमध्ये व्यवहार केले आहेत.

आता निफ्टीला पुढील सपोर्ट 21507, 21406 आणि 20-डे मूव्हिंग एव्हरेज (21426) आहेत. निफ्टी या सपोर्ट लेव्हलवर आपली घसरण थांबवेल आणि तेजीसाठी पुढील टप्प्यात पुन्हा कंसोलिडेट होईल.

बँक निफ्टीमध्येही करेक्शन दिसून आले आणि ती त्याच्या मोठ्या रेंजच्या (47000) खालच्या टोकाला स्पर्श करण्याच्या प्रक्रियेत आहे. डेली मोमेंटम इंडिकेटर समतोल रेषेच्या (equilibrium line) जवळ येत आहे, जो एक संकेत आहे की पुढे करेक्शन दिसू शकते.

पण एकूणच इंडेक्सचा ट्रेंड मजबूत आहे. अशा स्थितीत घसरणीचा वापर खरेदीची संधी म्हणून करावा असा सल्ला त्यांनी दिला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  1. युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

  2. एसबीआय लाइफ (SBILIFE)

  3. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  4. महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  5. टेक महिन्द्रा (TECHM)

  6. बंधन बँक (BANDHANBNK)

  7. ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  8. गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  9. पेज इंडिया (PAGEIND)

  10. भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT