Share Market eSakal
Share Market

Closing Bell : शेअर बाजारात आज फ्लॅट क्लोजिंग; सेन्सेक्समध्ये हलकी घसरण

मार्केट बंद होताना सेन्सेक्समध्ये 29 अंकांची घसरण दिसून आली.

Sudesh

मंगळवारी (25 जुलै) शेअर बाजारात भरपूर चढ-उतार दिसले. सकाळी तेजीमध्ये सुरू झालेलं मार्केट दुपारनंतर रेड मार्कमध्ये दिसून आलं. यामुळे मार्केट बंद होताना सेन्सेक्समध्ये 29 अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टीमध्ये 68 अंकांची तेजी दिसून आली.

आज व्यवहार बंद होताना सेन्सेक्स 66,355 अंकांवर स्थिरावला होता. तर, निफ्टी 19,680 अंकांवर बंद झालं. सेन्सेक्सच्या 30 पैकी 13 शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर 17 शेअर्स रेड मार्कमध्ये होते. दुसरीकडे निफ्टीच्या 50 पैकी 25 शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर 25 शेअर्स रेड मार्कमध्ये होते. (Share Market Closing Bell)

Sensex Shares Today

सेक्टरल अपडेट

आज बँकिंग, एफएमसीजी आणि आयटी स्टॉक्स अगदी मंदीत राहिले. दुसरीकडे ऑटो, ऑईल अँड गॅस, हेल्थकेअर, कंज्यूमर ड्यूरेबल्स, कमोडिटी, इन्फ्रा, एनर्जी, मेटल्स फार्मा या सेक्टरमधील शेअर्स तेजीत होते. निफ्टीच्या मिडकॅप इंडेक्समध्ये तेजी दिसून आली. तर, स्मॉलकॅप इंडेक्समध्ये पडझड पहायला मिळाली. (Share Market)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दीड तासांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! वर्सोवा केबल-स्टेड पुलास हिरवा कंदील, २१ किमीचे अंतर अवघ्या दीड किमीवर

NEET Success Story: पंक्चर काढणाऱ्या वडिलांचा मुलगा डॉक्टर होणार! साहिलने नीटमध्ये मिळवले ५३० गुण; संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

'महाराष्ट्र माझी जन्मभूमी' म्हणत राणी मुखर्जीनं मराठीत केली भाषणाची सुरुवात, हिरव्या साडीतील मराठमोळ्या लूकने जिंकली मनं; Viral Video

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

SCROLL FOR NEXT