share market investment pharma sector stock choosing natco pharma Sakal
Share Market

Natco Pharma : हा फार्मा सेक्टरमधला स्टॉक देईल दमदार परतावा, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का ?

शेअर बाजारात कधी कोणाला नफा होईल कधी तोटा काही सांगता येत नाही. अशात तुम्ही चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. पण चांगले शेअर्स शोधायचे कसे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अशावेळी बाजारातील एक्सपर्ट्सची मदत घेणे अतिशय गरजेचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

Natco Pharma Share : शेअर बाजारात कधी कोणाला नफा होईल कधी तोटा काही सांगता येत नाही. अशात तुम्ही चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. पण चांगले शेअर्स शोधायचे कसे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अशावेळी बाजारातील एक्सपर्ट्सची मदत घेणे अतिशय गरजेचे आहे.

मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी तुमच्यासाठी एक मजबूत स्टॉक निवडला आहे. तुम्ही या स्टॉकमध्ये शॉर्ट ते लाँग टर्मसाठी पैसे गुंतवू शकता. हा शेअर आगामी काळात किरकोळ गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतो. मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी नॅटको फार्माची (Natco Pharma) निवड केली आहे. हा शेअर गुंतवणूकदारांना मजबूत कमाई देऊ शकतो.

मार्केट तज्ज्ञ संदीप जैन या शेअरला त्यांच्यासाठी लकी स्टॉक म्हणतात. हा फार्मा सेक्टरचा शेअर आहे. त्याने गेल्या 4-5 दिवसांत मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये करेक्शन दिसून येत आहे. कंपनीचे व्हॅल्यूएशन्स स्वस्त आहे आणि हा सेक्टर चांगला आहे.

नॅटको फार्मा कंपनी इनऑर्गेनिक ग्रोथवरही काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. कंपनीचा शेअर 13 -१३ च्या पीई मल्टिपलवर ट्रेडिंग करत आहे. कंपनीचे डिविडेंड यील्ड सुमारे 1 टक्के आहे. गेल्या 3 वर्षात नफ्यात 16-17 टक्के आणि विक्रीत 12-13 टक्के वाढ झाली आहे. कंपनीने गेल्या तीन तिमाहीत चांगले निकाल सादर केले आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT