Share Market  Sakal
Share Market

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कोणते शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये? तज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

Share Market Tips: शुक्रवारी बाजारात सुमारे अर्धा टक्का वाढ दिसून आली.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: शुक्रवारी शेअर बाजारात अस्थिरता असतानाही तेजी कायम होती. निफ्टीने पहिल्यांदाच 20,200 चा टप्पा पार केला. शेवटी सेन्सेक्स 319.63 अंकांनी अर्थात 0.47 टक्क्यांनी वाढून 67,838.63 वर बंद झाला. तर निफ्टी 89.20 अंकांनी अर्थात 0.44 टक्क्यांनी वाढून 20,192.30 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

एका दिवसाच्या विश्रांतीनंतर बाजाराने वेग पकडल्याचे अजित मिश्रा म्हणाले. शुक्रवारी बाजारात सुमारे अर्धा टक्का वाढ दिसून आली. निफ्टी वाढीसह उघडला आणि नंतर रेंजबाउंड व्यापार सुरू ठेवला. शेवटी तो 0.44% च्या वाढीसह 20,192.35 वर बंद झाला.

ऑटो आणि आयटी सेक्टरमध्ये मजबूत नफा दिसून आला. रिअल्टी आणि एफएमसीजी लाल रंगात बंद झाले. ब्रॉडर इंडेक्समध्ये प्रत्येकी अर्धा टक्का वाढ दिसून आली.

निफ्टीमधील सकारात्मक कल कायम राहील असेही ते म्हणाले. यामध्ये काही इंटरमीडिएट कन्सोलिडेशनमध्ये 20,300 च्या पातळीवर रेझिस्टन्स दिसू शकतो. गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी बाजारात घसरणीवेळी गुंतवणूक करण्याचा दृष्टिकोन ठेवावा असा सल्लाही त्यांनी दिला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • महिन्द्रा अँड महिंद्रा (M&M)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • ग्रासिम (GRASIM)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT