share market Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्समध्ये करा गुंतवणूक मिळेल जबरदस्त नफा

Share Market Tips: आज बाजारात कशी असेल स्थिती?

राहुल शेळके

Share Market Investment Tips: मंगळवारी दिवसभराच्या चढ-उतारानंतर बाजार तेजीसह बंद झाला. व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स 79.22 अंकांनी अर्थात 0.12 टक्क्यांनी वाढून 65075.82 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 36.70 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी वाढून 19342.70 वर बंद झाला आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

सध्या मार्केट रिचार्ज करण्यासाठी कोणतेही नवीन पॉझिटीव्ह ट्रिगर नसल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. अशा स्थितीत गुंतवणूकदार निवडक शेअर्सचाच विचार करत आहेत. याशिवाय, एफआयआयची विक्री पाहता गुंतवणूकदार सावध झाले आहेत.

तांत्रिक दृष्टिकोनातून, बाजारामध्ये 50 दिवसांच्या एसएमएजवळ (सिंपल मूव्हिंग एव्हरेज) पॉझिटीव्ह कंसोलिडेशन दिसून येत आहे. आता जेव्हा निफ्टी 19380 पार करेल तेव्हाच नवीन तेजी दिसेल. 19380 पार केल्यावर निफ्टी 19440-19480 पर्यंत जाऊ शकतो. दुसरीकडे, 19280 च्या खाली गेल्यास कमजोरी वाढू शकते. त्यानंतर निफ्टी 19250-19225 पर्यंत घसरू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (JIOFIN)

  • युनायटेड फॉस्फॉरस लिमिटेड (UPL)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • ट्रेंट (TRENT)

  • भारतफोर्ज (BHARATFORG)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT