Share Market  Sakal
Share Market

Share Market Today: इंट्राडेमध्ये नफा कमवायचाय? गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

Share Market Tips: काल सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाले.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: मंगळवारी सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाले. निफ्टी 19550 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 152.12 अंकांनी अर्थात 0.23 टक्क्यांनी वाढून 65780.26 वर आणि निफ्टी 46.10 अंकांनी म्हणजेच 0.24 टक्क्यांनी वाढून 19574.90 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी वाढीसह उघडल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. दिवसभर तो एका छोट्या रेंजमध्ये कंसोलिडेट होत राहिला. निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाला.

साइडवेज कंसोलिडेशनमुळे, आवर्ली मोमेंटम इंडिकेटर नकारात्मक झोनमध्ये घसरला आहे, जे तेजी कमी होण्याचे लक्षण आहे. तसेच, दमदार वाढीनंतर, आता कंसोलिडेशनची शक्यता आहे.

एकूणच कल सकारात्मक आहे. आता लवकरच निफ्टीमध्ये 19650 चा स्तर पाहू शकतो. निफ्टीसाठी, 19490 - 19470 वर सपोर्ट आणि 19650 - 19700 वर रझिस्टंस दिसतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • सनफार्मा (SUNPHARMA)

  • बीपीसीएल (BPCL)

  • आयटीसी (ITC)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • झायडस लाईफ (ZYDUSLIFE)

  • ट्रेंट (TRENT)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांना रोज 550 कोटींचा तोटा! सरकारच्या दाव्यानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर

Marital Dispute: पत्नीच्या प्रेमसंबंधातून धर्मांतराचा कट? पत्नीच्या वागण्यात बदल झाल्याचा पतीचा दावा, मुंबईतील बँकेकडे मोठी मागणी

Panhala Accident News : नातीचा चेहरा पाहून परतणाऱ्या आजीवर काळाचा घाला, पन्हाळ्यातील घटनेने हळहळ

SRH vs RR, Eliminator: "नेट्समध्ये वैभवला मी...", जोफ्रा आर्चरचे १५ वर्षांच्या सूर्यवंशीला आऊट करण्याबद्दल भन्नाट उत्तर; VIDEO

SCROLL FOR NEXT