Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजाराच्या बदलत्या मूडमध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल ?

Share Market Investment Tips: बुधवारी बाजार सलग दुसऱ्या सत्रात घसरणीसह बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: बुधवारी बाजार सलग दुसऱ्या सत्रात लाल रंगात बंद झाला. यामध्ये निफ्टी 19,000 च्या खाली राहिला. ऑक्टोबर महिन्यासाठी कमकुवत मॅन्युफॅक्चरिंग डेटा आणि एफओएमसी बैठकीच्या निकालापूर्वी दबाव दिसून आला. बाजार बंद असताना सेन्सेक्स 283.60 अंकांनी अर्थात 0.44 टक्क्यांनी घसरून 63,591.33 वर बंद झाला. निफ्टी 90.45 अंकांनी म्हणजेच 0.47 टक्क्यांनी घसरून 18,989.20 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

एफओएमसी बैठकीपूर्वी निफ्टीवर दबाव दिसून आल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. उच्च पातळीवर विक्री दिसून आली. पण त्याला 18,940 च्या पातळीवरही चांगला सपोर्ट मिळाला. यामध्ये 19,100 वर रझिस्टंस दिसत आहे.

ही पातळी तुटल्यास शॉर्ट कव्हरिंग दिसेल. अशा परिस्थितीत, तो 19,250-19,300 पर्यंत वाढू शकतो. याउलट, 18,940 ची खालची सपोर्ट लेव्हल क्लोजिंग बेसिसवर मोडली तर विक्रीचा दबाव वाढेल. यानंतर ते नवीन खालच्या पातळीवर सरकू शकतो असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • अदानीपोर्ट्स (ADANIPORTS)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • पीएफसी (PFC)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT