Share Market Investment Tips  Sakal
Share Market

Share Market Today: इंट्राडेमध्ये नफा कमावण्याची सुवर्णसंधी, 'या' शेअर्समधील गुंतवणूक ठरेल फायदेशीर

Share Market Investment Tips: शेअर बाजाराच्या तेजीत मल्टीबॅगर शेअर्समध्ये चांगली वाढ झाली.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: बाजारातील विक्रमी वाढ मंगळवारी सलग सहाव्या दिवशीही कायम राहिली. निफ्टी 20,850 च्या आसपास बंद झाला आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 431.02 अंकांनी अर्थात 0.63 टक्क्यांनी वाढून 69,296.14 वर बंद झाला. तर, निफ्टी 168.30 अंक म्हणजेच 0.81 टक्क्यांच्या वाढीसह 20,855.10 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

मंगळवारी बाजार पुढे सरकताना दिसत असल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले. भारतीय शेअर बाजाराने दिवसाची सुरुवात 20,800 च्या विक्रमी उच्चांकासह केली. जादा खरेदीच्या स्थितीमुळे दुपारच्या व्यापार सत्रानंतर वेगवान करेक्शन झाले आणि निफ्टी दिवसभर मर्यादेत राहिला. त्यानंतर निफ्टी 168.30 अंकांनी वाढून 20,855.10 वर बंद झाला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • एनटीपीसी (NTPC)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • एचडीएफसी एसेट मॅनेजमेंट कंपनी (HDFCAMC)

  • एमआरएफ (MRF)

  • पीएफसी (PFC)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तासंघर्षात ८४.२५ टक्के मतदान! २३ हजार ३९३ सभासदांचा कौल; ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, आज निकाल

AI Farming: ‘एआय’तंत्राच्या मदतीने थोपविला दुष्काळ!तटबोरगावच्या शेतकऱ्याने वाचवला १५ एकर ऊस, पाण्याचीही बचत

SCROLL FOR NEXT