Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात ट्रेडिंग करून पैसे कमवायचेत? तज्ञ सांगतात 'या' शेअर्समध्ये करा गुंतवणूक

Share Market Investment Tips: सोमवारी बाजारात सलग दुसऱ्या दिवशी वाढ दिसून आली.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: सोमवारी बाजारात सलग दुसऱ्या दिवशी वाढ दिसून आली. निफ्टी 19150 च्या आसपास बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 329.85 अंकांच्या अर्थात 0.52 टक्क्यांच्या वाढीसह 64112.65 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 93.60 अंकांच्या म्हणजेच 0.49 टक्क्यांच्या वाढीसह 19140.90 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

या आठवड्यात बाजाराची सुरुवात मंद गतीने झाल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले. हेवीवेट रिलायन्स आणि इतर काही शेअर्समध्ये वाढ झाली आणि निफ्टीला वाढण्यास मदत केली. व्यवहाराच्या दुसऱ्या पार्टमध्ये बँकिंग शेअर्समध्येही तेजी दिसली.

सेक्टरल इंडेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, रिऍल्टी हे सर्वोत्तम कामगिरी करणारे सेक्टर होते. त्यानंतर एनर्जी आणि फार्मा शेअर्समध्येही वाढ झाली. तर ऑटो आणि एफएमसीजीमध्ये कमजोरी होती. निफ्टीने डेली चार्टवर बुलिश कँडल तयार केली आहे. निफ्टी आता 19200-19250 कडे वाटचाल करत आहे. तर खाली 18940 वर सपोर्ट दिसत आहे.


आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बीपीसीएल (BPCL)

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

  • ओएनजीसी (ONGC)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • एमफॅसिस (MPHASIS)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Croatia vs Portugal : ख्रिस्तियानो रोनाल्डो स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार की स्वप्नांचा चुराडा होणार? दोन दिग्गजांची कसोटी

Shadu Idols : शाडूच्या मूर्तीबाबत अडचण काय? POP वर सरसकट बंदी नको, राज्य सरकारचा विरोध; शाडूच्या मूर्तीला अडचण काय? हायकोर्टाची विचारणा

Navi Mumbai News : नवी मुंबईत गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरी गंभीर; चौकशी समिती नियुक्त

Empire State Tower Proposal : प्रेयसीला घेऊन १,४५४ फूट उंच टॉवरवर चढला; किस करत केलं प्रपोज, उतरवण्यासाठी पोलिसांनी हेलिकॉप्टर, रस्ते केले बंद, सोशल मीडियावर व्हायरल

Mumbai News : आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली; प्रमोशन नाकारणाऱ्या 'लाडक्या' अभियंत्यांवर मेहेरनजर?

SCROLL FOR NEXT