Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: आज शेअर बाजारात कोणते शेअर्स चमकणार? काय सांगतात तज्ज्ञ

Share Market Investment Tips: दिवसभराच्या चढ-उतारानंतर गुरुवारी बाजार हिरव्या रंगात बंद झाले.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: दिवसभराच्या चढ-उतारानंतर गुरुवारी बाजार हिरव्या रंगात बंद झाले. निफ्टी 20100 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 86.53 अंकांच्या अर्थात 0.13 टक्क्यांच्या वाढीसह 66,988.44 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 36.60 अंकांच्या म्हणजेच 0.18 टक्क्यांच्या वाढीसह 20,133.20 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

दोन्ही बाजूंनी प्रचंड चढ-उतार होत असताना निफ्टी 50 इंडेक्स मंथली एक्सपायरीच्या दिवशी 36.55 अंकांच्या वाढीसह 20,133.15 वर बंद झाल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले.

सेक्टरल इंडेक्सवर नजर टाकली तर रिअल्टी आणि फार्मा यांची कामगिरी चांगली झाल्याचे दिसतंय. दुसरीकडे पीएसयू बँकिंग शेअर्सवर दबाव होता. बाजारातील गुंतवणूकदारांचा मिड आणि स्मॉल कॅपकडे अधिक कल होता.

मिड आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये अनुक्रमे 0.68 टक्के आणि 1.14 टक्के वाढ झाली. त्यांनी फ्रंटलाइन इंडेक्सपेक्षा चांगली कामगिरी केली. निफ्टीने हायर हाय आणि हायर बॉटम फॉर्मेशनमध्ये बुलिश कँडल तयार केली आहे जी सूचित करते की येत्या काही दिवसांत तेजी येऊ शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

  • एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • सनफार्मा (SUNPHARMA)

  • पीएफसी (PFC)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • पॉलिकॅब (POLYCAB)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT