Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: आज इंट्राडेमध्ये कमाई करण्यासाठी 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Investment Tips: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळत आहेत.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: सोमवारी शेअर बाजार सलग दुसर्‍या दिवशी लाल रंगात बंद झाला. सेन्सेक्स 0.21 टक्क्यांनी अर्थात 138.58 अंकांनी खाली येत 65,655.15 वर बंद झाला. तर निफ्टी 50 इंडेक्स 306.45 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरून 19,694 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

सोमवारी बाजार निगेटिव्ह झोनमध्ये राहिल्याचे मेहता इक्विटीचे प्रशांत तापसे म्हणाले. काही निवडक शेअर्स मध्ये खरेदी दिसली पण विक्रीचा सिलसिला कायम होता.

तांत्रिक दृष्ट्या विचार केल्यास निफ्टीला पुढे तेजी हवी असल्यास 19889 च्या वर जावे लागेल. यात घसरण दिसल्यास 19471 वर सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा (M&M)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

  • बालकृष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT