Share Market Opening Bell Today eSakal
Share Market

Share Market Opening : शेअर बाजाराची दमदार ओपनिंग; सेन्सेक्स 66,000 पार

Opening Bell : आज मार्केट उघडताना निफ्टी 49.95 अंकांनी वर जाऊन 19,844 अंकांवर उघडला.

Sudesh

Stock Market Opening : आज शेअर बाजाराची सुरूवात अगदी दमदार झाली आहे. गेले तीन दिवस मंदीमध्ये असणारा शेअर बाजार आज तेजीत उघडला. 1300 पेक्षा अधिक शेअर्स आज ग्रीन मार्कवर उघडले. मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये देखील तेजी दिसून आळी.

आज बाजार उघडताना सेन्सेक्स 93.68 अंकांनी वर जाऊन 66,063 अंकांवर पोहोचला (Sensex Today) होता. तर, निफ्टी 49.95 अंकांनी वर जाऊन 19,844 अंकांवर उघडला.

सेक्टोरल इंडेक्स

बँक निफ्टी, एफएमसीजी आणि खासगी बँका वगळता बाकी सर्व सेक्टोरल इंडेक्स तेजीत आहेत. मेटल सेक्टर 1.06 टक्के, तर ऑइल अँड गॅस 0.82 टक्के तेजीत आहेत. मीडिया सेक्टरमध्ये देखील 0.48 टक्के तेजी दिसून आली.

आशियाई बाजारांची स्थिती

आशियाई शेअर मार्केटमध्ये मिश्र प्रतिसाद दिसून आला. जपान, हाँगकाँग या देशांच्या शेअर मार्केटमध्ये मंदी दिसली. तर, कोरियाचा कोस्पी हा काही प्रमाणात तेजीत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर

महिला कर्मचाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी, कामावरून काढण्याची धमकी अन्...; KDMC तील वरिष्ठ लिपीकावर गुन्हा दाखल

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमातील सुलोचना ताई नाही तर या भूमिकेसाठी सोनाली होती आग्रही ; म्हणाली..

Online Trending Fraud : ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली बारामतीतील व्यावसायिकाची सव्वा कोटींची लूट

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

SCROLL FOR NEXT