Share Market and Election sakal
Share Market

Share Market and Election : शेअर बाजाराला मतदानानिमित्त सुट्टी

सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबईतील मतदानानिमित्त सोमवारी, २० मे रोजी दोन्ही प्रमुख शेअर बाजार बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही शेअर बाजारांनी स्वतंत्र परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबईतील मतदानानिमित्त सोमवारी, २० मे रोजी दोन्ही प्रमुख शेअर बाजार बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही शेअर बाजारांनी स्वतंत्र परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

त्या दिवशी शेअर, डेरिव्हेटिव्ह, सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग श्रेणीमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत, असे या परिपत्रकात म्हटले आहे. याव्यतिरिक्त, ईद-उल-फित्र (ईद) आणि राम नवमीच्या निमित्ताने अनुक्रमे ११ एप्रिल आणि १७ एप्रिल रोजी, तर महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे रोजी शेअर बाजार बंद राहणार आहेत.

महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, सात मे, १३ मे आणि २० मे रोजी पाच टप्प्यांत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. २० मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य आणि पालघर या लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission ला 10 महिने पूर्ण, सॅलरी-पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर काय झालं? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

IND vs AFG : जसप्रीत बुमराह 'फिट' न झाल्यास, कोण घेईल त्याची जागा? ३ जबरदस्त गोलंदाज शर्यतीत, एक तर जस्सी नसतानाच चमकतो...

MPSC पेपरफुटी प्रकरणात नरहरी झिरवाळांचे स्वीय सहाय्यक गणेश देवरे यांचा खुलासा; म्हणाले, ‘मी दोषी आढळल्यास...’

कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांची शनीच्या साडेसातीपासून सुटका कधी? जाणून घ्या टाइमलाइन

Marathi News Live Updates: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव मनसेच्या दहीहंडी उत्सवात सहभागी

SCROLL FOR NEXT