Share Market update Sakal
Share Market

Stock Market Holiday: गणेश चतुर्थीनिमित्त आज शेअर बाजार राहणार बंद

Ganesh Chaturthi 2023: NSE आणि BSE या दोन्ही प्रमुख स्टॉक एक्सचेंजमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही.

राहुल शेळके

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीनिमित्त आज (19 सप्टेंबर 2023) भारतीय शेअर बाजार बंद राहतील. NSE आणि BSE या दोन्ही प्रमुख स्टॉक एक्सचेंजमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही. इक्विटी, डेरिव्हेटिव्ह आणि एसएलबीसह सर्व विभाग बंद राहतील.

गणेश चतुर्थी 2023 ही सप्टेंबरमध्ये एकमेव सुट्टी आहे ज्या दिवशी शेअर बाजार बंद असेल. आता शेअर बाजारात पुढील सुट्टी 2 ऑक्टोबर 2023 रोजी असेल, म्हणजेच महात्मा गांधी जयंती. गेल्या महिन्यात 15 ऑगस्ट रोजी शेअर बाजार बंद झाला होता ज्या दिवशी देशाचा स्वातंत्र्यदिन होता.

काल बाजाराची स्थिती काय होती?

बीएसई सेन्सेक्समधील सततची वाढ काल सोमवारी थांबली. BSE सेन्सेक्स 241.79 अंक किंवा 0.36% च्या घसरणीसह 67,596.84 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे NSE निफ्टी 59.05 अंकांच्या किंवा 0.29 टक्क्यांच्या घसरणीसह 20,133.30 अंकांच्या पातळीवर बंद झाला. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शेअर्समध्ये काल 15 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली.

Stock Market Holiday List

2023 मध्ये शेअर बाजार आणखी कोणत्या दिवशी बंद राहणार?

19 सप्टेंबर (मंगळवार) गणेश चतुर्थी, 2 ऑक्टोबर (सोमवार) रोजी महात्मा गांधी जयंती, 24 ऑक्टोबर (मंगळवार) रोजी दसरा, 14 नोव्हेंबर रोजी दिवाळी, 27 नोव्हेंबर (सोमवार) गुरु नानक जयंती आणि 25 डिसेंबर (सोमवार) नाताळच्या निमित्ताने शेअर बाजार बंद राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Suvendu Adhikari? : एकेकाळी ममता बॅनर्जींचे निकटवर्ती ते आता पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री! कोण आहेत सुवेंदू अधिकारी? काँग्रेसमधून केलेली राजकारणाला सुरुवात

Pune News : रघुनाथ येमूल यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता; ‘नाना गायकवाड’ प्रकरणातील सर्व आरोप रद्द

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगाल भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी, सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी कोलकाता येथील लोक भवनात दाखल

DC vs KKR Live: लोकेश राहुलची ऐतिहासिक कामगिरी! IPL मध्ये असा पराक्रम केला, जो आतापर्यंत एकालाही नव्हता जमला...

Thalapathy Vijay Government : तमिळनाडूत 'थलपती'चा ऐतिहासिक 'विजय'! बहुमताचा गाठला जादूई आकडा, उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; 'द्रविडी' राजकारणात नवा अध्याय

SCROLL FOR NEXT