daily horoscope 22 february 2020 marathi 
सप्तरंग

जाणून घ्या, आजचे राशी भविष्य; कन्या राशिला आर्थिक लाभ

सकाळ डिजिटल टीम

मेष : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा उत्साह राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. आशावादीपणे कार्यरत रहाल.

वृषभ : नातेवाईक भेटणार आहेत. भावंडांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.

मिथुन : कामाचा ताण राहणार आहे. मानसिक अस्वस्थता राहील. एखादी मनस्तापदायक घटना संभवते.

कर्क : उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात अनुकूलता लाभेल.
 
सिंह : काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. प्रकृतीच्या तक्रारी राहतील. अनावश्यकक खर्च संभवतात.
 
कन्या : प्रवास होणार आहेत. आर्थिक लाभ होतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. 

तूळ : दिवस समाधानकारक जाणार आहे. मानसन्मानाचे योग येतील. प्रतिष्ठा वाढविणारी एखादी घटना घडेल. 

वृश्चिरक : नातेवाईक भेटणार आहेत. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. काहींना नवी दिशा सापडेल. 

धनू : कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. आनंद राहणार आहात. नोकरीत स्वास्थ्य लाभेल. 

मकर : आर्थिक कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. अस्वस्थता संपेल. 

मीन : जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रवासाचे योग येतील. व्यवसायातील आर्थिक कामे पूर्ण होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली; स्थापत्य अभियांत्रिकी, गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती

Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

Vani News : सप्तशृंगी-वणी गड घाट रस्ता तीन दिवस रस्ता कामासाठी बंद...

वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!

SCROLL FOR NEXT