Horoscope and Astrology Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 22 मे 2021

प्रा. रमणलाल शहा

शनिवार : वैशाख शुद्ध १०, मोहिनी (स्मार्त) एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ १ शके १९४३.

पंचांग -

२२ मे २०२१ शनिवार : वैशाख शुद्ध १०, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय दुपारी २.५४, चंद्रास्त पहाटे ३.२२, मोहिनी (स्मार्त) एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ १ शके १९४३.

दिनविशेष

१७७२ : आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक, समाजसुधारक आणि ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राममोहन रॉय यांचा जन्म.

१८७१ : शंकराचार्यांच्या अनेक ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे मराठीत उत्तम अनुवाद करणारे महाराष्ट्रातील विष्णू वामन बापट यांचा जन्म.

१८८५ : जागतिक कीर्तीचे फ्रेंच कादंबरीकार, कवी आणि लेखक व्हिक्टर ह्यूगो यांचे निधन.

१९६१ : हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळून हुंडाबंदीचा कायदा अस्तित्वात आला.

१९९५ : ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार रवींद्र बाबूराव मेस्त्री यांचे निधन. १९९८ : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि ख्यातनाम लेखक डॉ. मधुकर आष्टीकर यांचे निधन.

२००३ : प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नित्यनाथ ऊर्फ नितू मांडके यांचे निधन. २००४ : डॉ. मनमोहनसिंग यांचा देशाचे चौदावे पंतप्रधान म्हणून शपथविधी.

राशिभविष्य

मेष: मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

मिथुन: प्रॉपटींचे व्यवहार मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क: नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. घेतलेल्या कामात यश मिळवाल.

सिंह: काहींना अचानक घनलाभाची शक्यता आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.

कन्या आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

तूळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. अनपेक्षितपणे एखादा मोठा खर्च संभवतो.

वृश्चिक आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

धनू: नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील..

मकर तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

कुंभ: घनलाभाची शक्यता आहे. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल.

मीन: आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT