Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 3 नोव्हेंबर

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार - निज आश्विन कृष्ण ३, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.३६, सूर्यास्त ५.५९, चंद्रोदय रात्री ८.०२, चंद्रास्त सकाळी ८.४०, भारतीय सौर कार्तिक १२ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९०६ - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार पृथ्वीराज कपूर यांचा जन्म.
१९३३ - नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांचा जन्म.
१९९५ - काँग्रेस (आय) चे  नेते व राज्यसभेचे माजी अध्यक्ष शमीम सिद्दिकी यांचे निधन.
१९९८ - पुण्याच्या १५ वर्षांच्या विक्रांत चव्हाणने पुणे ते रायगड हे २१३ कि.मी.अंतर घोड्यावरून १५ तास ५६ मि. पूर्ण करून विक्रम नोंदविला.
२००४ - भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेल्या ‘ब्रह्मॉस’ या स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात नौदलाच्या ‘राजपूत’ या विनाशिकेवरून यशस्वी चाचणी.

दिनमान -
मेष :
महत्त्वाची कामे दुपारी उरकून घ्यावीत. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही.
वृषभ : आपली मते इतरांना पटवून द्याल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. 
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.
कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील.
सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.
कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.वैवाहिक सौख्य लाभेल. 
तुळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. चिकाटी वाढेल.
वृश्‍चिक : कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रवासात काळजी घ्यावी.सुयश लाभेल. 
धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नवीन स्नेहसंबंध जुळतील.
कुंभ : नोकरीतील प्रश्‍न सुटतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
मीन : मनोबल वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : दिलासादायक ! राज्यात पाऊस परतणार; कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात धो धो कोसळणार, १० जिल्ह्यांना येलो अलर्ट

Navratri Upvas Recipe: उपवासाला तेच तेच खाऊन कंटाळा आलाय? बनवा खमंग अन् चटपटीत 'उपवासाचा समोसा'!

Mangalwedha Crime : जवळ झोपून न देणाऱ्या पत्नीचा रॉकेलने पेटवून खून; पतीस शिक्षा

Mumbai Crime : सीएसएमटीतून चिमुरडीचे अपहरण! १४ तासांत शोध, अपहरण करणाऱ्या महिलेला अटक; एक वर्षाच्या मुलीला आईच्या स्वाधीन केले

FDA Crime : कऱ्हाडमधुन एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा; राज्यात अन्नसुरक्षेसाठी कारवाई आणखी कडक करणार

SCROLL FOR NEXT