Astrology and Horoscope
Astrology and Horoscope Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 04 जून 2021

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : वैशाख कृष्ण १०, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय रात्री २.३६, चंद्रास्त दुपारी २.१५, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०७, भारतीय सौर ज्येष्ठ १४ शके १९४३.

दिनविशेष -

International day of Innocent Children Victims of Aggression

१९१० : पाण्यावरून तसेच जमिनीवरून तरंगत चालणाऱ्या हॉवरक्राफ्ट या वाहनाचे प्रणेते सर ख्रिस्तोफर कॉकरेल यांचा जन्म.

१९१४ : जगप्रसिद्ध कायदेपंडित सर विल्यम रेनेल ॲन्सन यांचे निधन.

१९३२ : रामकृष्ण परमहंस यांचे एक परमभक्त आणि ‘श्रीरामकृष्ण कथामृत’ या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक महेंद्रनाथ गुप्त यांचे निधन. भारतातील बहुतेक सर्व प्रमुख प्रादेशिक भाषांत या ग्रंथाचे भाषांतर झाले आहे.

१९९४ : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना चित्रपट क्षेत्राच्या विकासात ५० वर्षे मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर.

१९९७ : संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘इन्सॅट -२ डी’ या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोअरू अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून यशस्वीरीत्या प्रक्षेपण.

दिनमान -

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

वृषभ : आर्थिक सुयश लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

सिंह : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. वादविवादात सहभाग नको.

कन्या : जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

तूळ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. इतरांवर प्रभाव राहील.

धनू : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मकर : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचे मनोबल वाढविणारी घटना घडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT