Horoscope and Astrology Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 12 नोव्हेंबर 2021

पंचांग - शुक्रवार : कार्तिक शुद्ध ९, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय दुपारी १.४७, चंद्रास्त रात्री १.२८, सूर्योदय ६.४०, सूर्यास्त ५.५६, कुष्मांड नवमी, कोहळा दान करावा, भारतीय सौर कार्तिक २१ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : कार्तिक शुद्ध ९, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय दुपारी १.४७, चंद्रास्त रात्री १.२८, सूर्योदय ६.४०, सूर्यास्त ५.५६, कुष्मांड नवमी, कोहळा दान करावा, भारतीय सौर कार्तिक २१ शके १९४३.

दिनविशेष -

२००३ - पुणे विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ या तीन विद्यापीठांचे कुलगुरुपद भूषविलेले ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांना आशियाई मुक्त विद्यापीठ संघटनेचा पुरस्कार बॅंकॉक येथे प्रदान.

२०१५ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यात द्विपक्षीय चर्चेनुसार अमरावती, पुणे आणि इंदूर या तीन शहरांमध्ये ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प राबविण्यासाठी पाच वर्षांचा सामंजस्य करार करत आहोत अशी घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी केली.

दिनमान -

मेष : आर्थिक लाभ होतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.प्रवासाचे योग येतील.

मिथुन : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्वाची कामे पुढे ढकलावीत.

सिंह : आपल्या मतांवर आग्रही राहाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

तुळ : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

वृश्‍चिक : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवासाचे योग येतील.

धनु : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील.

मकर : आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात नवीन तंत्र आणलात आणू शकाल.

कुंभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT