Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १९ फेब्रुवारी २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार : माघ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सकाळी ११.४६, चंद्रास्त रात्री १.०१, सूर्योदय ७.०१, सूर्यास्त ६.३५, रथसप्तमी, भीष्माष्टमी, भारतीय सौर माघ २९ शके १९४२.१९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९१५ : थोर नेते, महात्मा गांधींचे गुरू, सर्व्हंट्‌स ऑफ इंडिया सोसायटीचे संस्थापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन.
१९४६ : मुंबईत पाच हजार नौसैनिकांचा उठाव. ‘नाविकांचे बंड’ म्हणून ही घटना प्रसिद्ध आहे. या घटनेमुळे स्वातंत्र्याच्या प्रक्रियेला गती आली.
१९५६ :विख्यात गणिती, संशोधक, कायदेपंडित, धर्मशास्त्राचे अभ्यासक डॉ. केशव लक्ष्मण ऊर्फ भाऊजी दफ्तरी यांचे निधन.
१९७८ : प्रसिद्ध संगीतकार व गायक पंकजकुमार मलिक यांचे निधन.
१९९२ : चतुरस्र प्रतिभेचे श्रेष्ठ चित्रकार नारायण श्रीधर बेंद्रे यांचे निधन. त्यांच्या कार्याचा गौरव सरकारने त्यांना १९६९ मध्ये पद्मश्री तर १९९१ मध्ये पद्मभूषण देऊन केला. 
१९९४ : मानवतेसाठी आणि हक्कांपासून वंचित राहिलेल्यांसाठी समर्पित वृत्तीने केलेल्या कार्याबद्दल डॉ. एन. एच. अँटिया यांना घनश्‍यामदास बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर. 
२००३ : तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला, केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
२००२ : ज्येष्ठ कामगार नेते, माजी राज्यमंत्री आणि विधान परिषदेचे विद्यमान सदस्य अरुण मेहता यांचे निधन.
२००५ : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. (महाराष्ट्र शासनमान्य)

दिनमान -
मेष :
आर्थिक स्थिती अत्यंत चांगली राहणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल.खर्चाचे प्रमाण वाढेल. 
मिथुन : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.
सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
तुळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.
वृश्‍चिक  : कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : मुलामुलींच्या संदर्भात एखादी घटना घडेल. संततिसौख्य लाभेल.
कुंभ : नोकरीतील प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.
मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT