Bhavishya
Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २२ जानेवारी २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार : पौष शुद्ध ९, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय दुपारी १.१२, चंद्रास्त रात्री २.१९, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२१, भारतीय सौर माघ १ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८८५ : पुण्याचे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु.  शिक्षण आणि विद्यार्थ्यांची गौरवशाली परंपरा असणारे हे महाविद्यालय आहे.
१९४७ : भारताच्या घटना समितीत घटनेची रुपरेषा कशी असावी या विषयीचा ठराव मंजूर करण्यात आला.
१९९६ : हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स या कंपनीने नौदलासाठी तयार केलेल्या नमुना स्वरुपातील अत्याधुनिक हलक्‍या हेलिकॉप्टरची यशस्वी चाचणी.
२००० : जम्मू विभागातील अखनूर भागात भारताचे ठाणे बळकावण्याचा पाकिस्तानी लष्कराचा डाव भारतीय जवानांनी हाणून पाडला. या चकमकीत २५ पाकिस्तानी सैनिक ठार झाले.
२००१ : ‘आयएनएस मुंबई’ व  कोरा वर्गातील ‘किर्श’ ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल.
२००४ : जम्मू-काश्‍मीर लाईट इन्फंट्रीचे लेफ्टनंट त्रिवेणीसिंग यांना मरणोत्तर ‘अशोक चक्र’ जाहीर.

दिनमान -
मेष :
रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक सौख्य लाभेल.
वृषभ : आज आपणाला प्रतिकूलतेला सामोरे जावे लागेल. मनोबल कमी राहील.
मिथुन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. नवीन परिचय होतील.
कर्क : नोकरीत बढतीची शक्‍यता आहे. मान व प्रतिष्ठा लाभेल.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. व्यवसायाचे प्रश्‍न सुटतील.
कन्या : दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
तुळ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
वृश्‍चिक : मानसिक अस्वस्थता जाणवतेल. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
धनु : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. पत्र व्यवहार होतील.
मकर :  व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. 
कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मीन : काहींना प्रवासाचे योग येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT