Horoscope and Astrology Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 ऑक्टोबर 2021

शुक्रवार : आश्विन कृष्ण ८, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय रात्री १, चंद्रास्त दुपारी १.३७, भारतीय सौर कार्तिक ७ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : आश्विन कृष्ण ८, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय रात्री १, चंद्रास्त दुपारी १.३७, भारतीय सौर कार्तिक ७ शके १९४३.

दिनविशेष -

१९९४ : विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा ‘होमी भाभा पुरस्कार’ डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर.

१९९७ : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा ‘एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ जाहीर.

दिनमान -

मेष : व्यवसायातील कामकाजांकडे लक्ष देणे गरजेचे. आरोग्य चांगले राहणार आहे.

वृषभ : सौख्य व समाधान लाभेल. आरोग्य चांगले राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. व्यवसायामध्ये चांगली स्थिती.

कर्क : व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : काहींना गुरुवर्यांचा, साधुसंतांचा सहवास लाभेल. मन ध्यानधारणेमध्ये रमेल.

कन्या : सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल.

तूळ : सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी लाभेल.

वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. एखादी चांगली घटना घडेल.

धनू : आपले म्हणणे इतरांनी ऐकलेच पाहिजे असा अट्टाहास करून चालणार नाही.

मकर : मुलामुलींच्या संदर्भात भाग्यकारक घटना घडेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

कुंभ : कामे रखडण्याची शक्यता आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

मीन : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT