Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३ मार्च २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार : माघ कृष्ण ५, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय रात्री १०.४९, चंद्रास्त सकाळी ९.५०, सूर्योदय ६.५३ सूर्यास्त ६.३९, भारतीय सौर फाल्गुन १२ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८३९ : भारतातील औद्योगिक युगाचे प्रवर्तक जमशेटजी नसरवानजी टाटा यांचा जन्म.
१८४७ : टेलिफोनचा शोध लावणारे संशोधक अलेक्‍झांडर ग्रॅहम बेल यांचा जन्म. ‘नॅशनल जिओग्राफिक’ हे जगप्रसिद्ध मासिक प्रकाशित करणाऱ्या संस्थेचे ते पहिले अध्यक्ष होते.
१९१९ : मराठीतील श्रेष्ठ कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचे निधन. यांच्या सामाजिक आणि ऐतिहासिक कादंबऱ्या, तसेच लघुकथा मराठी गद्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
१९२६ : ‘डिक्‍शनरी ऑफ नॅशनल बायोग्राफी’ चे संपादक सर सिडने ली यांचे निधन.
१९४८ : अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष आणि सरचिटणीस, लष्करीकरणाचे प्रवर्तक आणि ‘भोसला मिलिटरी स्कूल’चे संस्थापक बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचे निधन.
२००३ : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘शरच्चंद्र चटोपाध्याय’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड.

दिनमान -
मेष :
दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृषभ : प्रियजनांसाठी खर्च कराल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मिथुन : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.
कर्क : विरोधकांवर मात कराल. कामे मार्गी लागतील.नवी दिशा सापडेल.
सिंह : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या : उधारी, उसनवारी वसूल होईल. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल.
तुळ : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृश्‍चिक  : नको त्या कारणासाठी पैसे खर्च होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
धनु : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
मकर : व्यवसायामध्ये प्रगतीचे वातावरण राहील. नवी दिशा,मार्ग सापडेल.
कुंभ : काहींना गुरूकृपा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
मीन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वादविवाद टाळावेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT