Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Edible Oil Prices Fall By Five Rupees In Solapur Market: केंद्राच्या आयात शुल्ककपातीचा थेट परिणाम; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन व पाम तेलाचे दर प्रतिकिलो पाच रुपयांनी घसरले, तरी सणासुदीच्या वाढत्या मागणीमुळे मोठी दरघट होण्याची शक्यता कमी
Edible Oil Rates In Solapur Decline After Import Duty Reduction Sunflower Soybean And Palm Oil Prices Fall By Five Rupees

Edible Oil Rates In Solapur Decline After Import Duty Reduction Sunflower Soybean And Palm Oil Prices Fall By Five Rupees

sakal

Updated on: 

सोलापूर : केंद्र सरकारने पाम, सोयाबीन व सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात कपात केल्यानंतर सोलापूरच्या बाजारात खाद्यतेलाच्या दरात प्रतिकिलो सुमारे पाच रुपयांची घट झाली आहे. सध्या सूर्यफूल तेल १७२ रुपये, सोयाबीन १५३ रुपये, तर पाम तेल १६० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. आयात वाढल्यास दर आणखी कमी होण्याची शक्यता असली, तरी सणासुदीत मागणी वाढल्याने दर मोठ्या प्रमाणात घसरणार नसल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com