daily horoscope in marathi 20 august 2020 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे राशीभविष्य

सकाळ डिजिटल टीम

दिनविशेष : भारताचे माजी पंतप्रधन राजीव गांधी यांचा आज जन्म दिवस. 20 ऑगस्ट 1944रोजी त्यांचा जन्म झाला. 1991मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला आहे. 


मेष : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मिथून :  आरोग्याची काळजी घ्यावी. छोटे प्रवास होतील. हितशत्रूंचा त्रास संभवतो. 

कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात नुकसानीची शक्यता आहे. 

सिंह : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. 

कन्या : मानहानीचे प्रसंग ओढवतील. जामीन राहू नका. आरोग्याची काळजी घ्या. 

तूळ : नोकरी, व्यवसायात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. सुसंधी लाभेल.

वृश्चिक : अचानक खर्च निर्माण होतील. आर्थिक चढ-उतार राहतील.

धनू : तुमचे मनोबल उंचावेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आर्थिक लाभ होतील.

मकर : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीसंदर्भात अडचणी निर्माण होतील.  

कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात नवी संधई चालून येतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात अधिकारपद लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT