Horoscope and Astrology Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2021

प्रा. रमणलाल शहा

1879 - संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्म. 1907 ते 1935 या काळात त्यांच्या "महाराष्ट्र कविचरित्रा'चे नऊ भाग प्रसिद्ध झाले. "मराठी आद्य कवी श्रीज्ञानदेव', "श्रीसमर्थ चरित्र' व "महाराष्ट्र संतकवयित्री' हे त्यांचे अन्य ग्रंथ होत.

1990 - जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या "आकाश' या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.

1994 - बांगला देशातील वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना "कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार' स्वीडिश पेन क्‍लबतर्फे जाहीर.

1997 - कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे नामवंत पाकिस्तानी गायक नुसरत फते अली खॉं यांचे निधन.

1999 - बावन्नाव्या लोकार्नो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा "गोल्डन लेपर्ड' हा पुरस्कार हेलेना अँजेल हिच्या "स्किन ऑफ अ मॅन, हार्ट ऑफ अ बीस्ट' या फ्रेंच चित्रपटाला प्रदान.

2000 - "परिंदा', "गॉडमदर' या गाजलेल्या चित्रपटांचे संकलन करणाऱ्या रेणू सलुजा यांचे निधन. उत्कृष्ट संकलनाबद्दल त्यांना चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता.

राशिभविष्य -

मेष: आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

मिथुन : वाहने सावकाश चालवा. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्या.

कर्क: संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

सिंह: प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

तूळ : आर्थिक लाभ होतील, कौटुंबिक सौख्य लाभेल.

वृश्चिक : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील..

धनु : वाहने सावकाश चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मकर: नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. मित्रमैत्रिणींचा सहवास.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

मीन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. जिटीने कार्यरत राहाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Verdict: सेक्सनंतर जन्मकुंडलीचा बहाणा करून लग्न नाकारणे हा गुन्हा; दिल्ली उच्च न्यायालयाचा स्पष्ट निकाल

IPO Market: रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील दिग्गज कंपनीचा ₹31,000 कोटींचा IPO बाजारात! गुंतवणूक करण्याआधी वाचा डिटेल्स

Video : राजवाडेंमुळे आनंद उचलणार टोकाचं पाऊल ? प्रोमो पाहून प्रेक्षक अस्वस्थ "हा समर डोक्यावर पडलाय"

RTE Reimbursement: आरटीई अनुदान रखडल्याने शाळांची कोंडी; पाच वर्षांपासून ९५ कोटी थकीत, न्यायालयीन आदेशाची पायमल्ली?

'आतल्या आत घुसमटत...' नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबद्दल पहिल्यांच बोलली समांथा, म्हणाली...'माझा डिव्होर्स झाला, तेव्हा…'

SCROLL FOR NEXT