horoscope for 16 March  
सप्तरंग

वाचा राशीभविष्य : सगळ्याच राशींना दुपारनंतरचा दिवस उत्तम

सकाळ वृत्तसेवा

दिनांक : 16 मार्च 2020 : वार : सोमवार

आजचे दिनमान

मेष : दिवसाची सुरुवात कंटाळवाणी असली तरी दुपारनंतर तुमचा उत्साह उत्तम राहील. रखडलेली व दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

वृषभ : दैनंदिन कामे शक्‍यतो दुपारपूर्वी करावीत. मनोबल कमी असणार आहे. कामाचा ताण राहील. दुपारनंतर एखादी मनस्तापदायक घटना संभवते.

मिथुन : दुपारनंतरचा दिवस तुम्हाला अनुकूल जाणार आहे. हितशत्रूंवर मात करणार आहात. चिकाटीने कार्यरत राहावे लागेल. प्रवासाचे योग येणार आहेत.

कर्क : दुपारनंतरचा दिवस प्रतिकूल आहे. अनावश्‍यक कामे करावी लागतील. तुमचा वेळ व पैसा खर्च होणार आहे. मानसिक अस्वस्थता राहील.

सिंह : स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. महत्त्वाचे निर्णयावर दुपारनंतर विचार कराल. काहींना दुपारनंतर आर्थिक लाभ संभवतो. खर्च कमी होतील.

कन्या : नातेवाइकांचे सौख्य लाभणार आहे. चिकाटीने कार्यरत राहाल. दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. वरिष्टांचे सहकार्य लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील.

तूळ : महत्त्वाची आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. दुपारनंतर काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. कामाचा ताण राहणार आहे.

वृश्‍चिक : दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.

धनू : दुपारनंतर तुमचे मनोबल वाढणार आहे. दिवसाची सुरुवात जरी अडचणीची झाली तरी दुपारनंतर अडचणी कमी होणार आहेत.

मकर : दैनंदिन कामे शक्‍यतो दुपारपूर्वी करावीत. महत्त्वाची आर्थिक कामे आज नकोत. प्रवासात अडचणी संभवतात. मनोबल कमी राहील.

कुंभ : दुपारनंतर काहींना आर्थिक लाभ होतील. अनपेक्षित गाठीभेटी पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. चिकाटी वाढणार आहे.

मीन : आरोग्य उत्तम राहणार आहे. मनोबल वाढेल. व्यवसायात अनुकूल बदल करू शकाल. नोकरीत प्रगती होईल. हितशत्रूंवर मात कराल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT